आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला मिळू शकेल हायवे लगत व्यवसायाची संधी, मोदी सरकारची योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही हायवे लगत आपला व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असाल, तर  मोदी सरकारने तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या सरकार रोडसाईड सुविधा विकसित करीत आहे. यासाठी एनएचआयए ठिकठिकाणी हायवे व्हिलेज उभारत आहे. याठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एनएचआयएने या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये कोणीही सहभागी होऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतो. अहवालानुसार हायवेला लागून व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मोदी सरकारने ही अनोखी योजना सादर केली आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हा व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता
बातम्या आणखी आहेत...