आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकास केंद्रासाठी आजच भरा अर्ज, सरकार करेल 75 टक्क्यांपर्यंत कर्जस्वरुपात आर्थिक मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही पंतप्रधान कौशल्य विकास केंद्राअंतर्गत स्किल सेंटर सुरु इच्छित असाल, तर तुम्ही 23 ऑक्टोबरपर्यंत यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज करून तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरु करू शकता. या सेंटरमधून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही स्किल इंडिया या अभियानाचा भागही होऊ शकता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जाहिरात देऊन कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही वैयक्तिक, एनजीओच्या मदतीने, एजन्सी अथवा कंपनीमार्फत तुम्ही हे केंद्र मिळवू शकता. विशेष म्हणजे यासाठी केंद्र सरकार तुम्हाला 75 टक्के मदत करेल. 
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या - ही आहे योजना
बातम्या आणखी आहेत...