आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वेसोबत वाढवा तुमचा उद्योग, व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता तुम्हीसुद्धा रेल्वेसोबत व्यवसाय सुरु करु शकता. रेल्वेने छोट्या व्यावसायिकांसाठी व्हेंडर रजिस्ट्रेशन अंतर्गत ही खास योजना सादर केली आहे. नोंदणी केल्यानंतर अगदी खेड्यापासून ते मेट्रो शहरात राहणारा व्यवसायिक रेल्वेसोबत व्यवसाय करू शकतो. रेल्वेचे व्हेंडर होण्यासाठी तुम्हाला करावा लागणार एक ऑनलाईन अर्ज. यासाठी रिसर्च, डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे व्हेंडर्सला अधिकृतपणे रेल्वेसह व्यवसाय वृद्धिंगत करणे सोपे जाईल. तुम्ही या योजनेत सहभागी होऊन आर्थिक भरभराट नक्कीच करू शकता. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - रेल्वेसोबत तुम्ही करू शकता हे व्यवसाय
बातम्या आणखी आहेत...