आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त पाच मिनिटात तयार करा देसी न्यूट्री नाचो, दिवाळीच्या फराळाची रेसीपी सांगताहेत स्नेहा वेद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवघ्या आवठवड्याच्या अंतरावर दिवाळी हा सर्वात मोठा सण आलाय. दिवाळी म्हणजे खाद्यजत्राच असते. दिवाळीला चिवडा, लाडू, चकल्या, अनारसे, करंज्या आदी फराळांची चव न्यारीच. हे प्रत्येक पदार्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे तयार केले जातात. नाईलाजास्तव अनेकांना जीभेवर नियंत्रण ठेवून खावे लागते. पण लहानांपासून मोठ्यापर्यंत दिवाळीनिमीत्त खाण्याचा मोह टाळूच शकत नाही. या दिवाळीला खास दिव्य मराठीच्या वेब टीमतफेर् अधिक चविष्ट आणि हेल्दी फराळ तयार करण्याच्या रेसीपीज व टीप्स तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या रेसीपीज् तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर स्नेहा सतीश वेद....
 
बातम्या आणखी आहेत...