आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी कंपन्यांचे ATM बसविण्याची संधी, प्रत्येक महिन्याला होऊ शकते भरघोस कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पब्लिक आणि प्रायव्हेट बँकाव्यतरिक्त मुथुट आणि इंडिया 1 यांसारख्या खासगी कंपन्यांचे एटीएम मशीन मिळवून देणार आहे महिन्याला भरघोस उत्पन्नाची संधी. हे एटीएम मशीन तुमच्या जागेत इन्स्टॉल करण्यासाठी त्यांच्या अटी व नियमांचे पालन करावे लागेल. हे मशीन बसवून घेतल्यावर तुम्हाला महिन्याला चांगले उत्पन्नही मिळू शकेल. 
 
व्हाईट लेव्हल एटीएम मशीन बसविण्यासाठी तुम्हाला वेगळ्या जागेची व्यवस्था, एसी, डेकोरेशन अथवा सेक्युरिटी व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता नाही. जर तुमची शॉप एखाद्या गजबजलेल्या भागात असेल, तर तुम्ही त्याठिकाणी एटीएम मशीन बसवू शकता. हिच एटीएम मशीन तुमच्या उत्पन्नाचे साधन होऊ शकते. जाणून घेऊया, कोणत्या कंपन्या देत आहेत एटीएम मशीनद्वारे कमाईची संधी...
 
पुढे वाचा - या आहेत खासगी एटीएम बसविणाऱ्या कंपन्या
बातम्या आणखी आहेत...