आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी उलगडले गुजराती बिझनेसमनचे SUCCESS SECRETS, या कारणाने असतात नंबर 1

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले. यादरम्यान जापानच्या पंतप्रधानांसमोर मोदींनी गुजराती लोकांच्या व्यवसायिकतेचे तोंडभरून कौतुक केले. भाषणादरम्यान मोदींनी गुजराती बिझनेसमनच्या यशाचे गुपित उलगडले. 
 
गुजराती मिळवितात स्वस्तात कर्ज
 
मोदींनी सांगितले, की गुजरातीआणि अहमदाबादी एखादी वस्तू खरेदी करायला गेल्यास एक-एक पैशांचा हिशेब ठेवतात. नफा आणि तोट्याची गणिते बसवली जातात. बँकेतून कर्ज घ्यावयाचे असल्यास किमान 10 बँकांमध्ये जाऊन चौकशी करून येतात. त्यामुळे कोणत्या बँकेत कमी व्याजाने कर्ज मिळते याची माहिती घेतात. एखाद्या बँकेने अर्धा टक्के व्याजदर कमी केले, तर ते आनंद व्यक्त करतात.
 
पुढील स्लाईडवर वाचा - गुजराती व्यावसायिकांचे सक्सेस सिक्रेट्स
 
बातम्या आणखी आहेत...