आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे बँक खाते SBIमध्ये आहे का? ...तर तुम्हालाही मिळू शकतो या योजनेचा फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासगी बँकांप्रमाणे SBI ने सुद्धा बचत खातेधारकांना खात्यात किमान रक्कम नसल्यास दंड ठोकायला सुरवात केली होती. मात्र, या निणर्यावर चारी बाजूंनी टिकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर बँकेने झिरो बॅलन्स खात्यावर दंड न लावण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा आता 27 कोटी बँक खातेधारकांना होणार आहे. 
 
सेव्हिंग अकाऊंटला करा बेसिक अकाऊंटमध्ये कन्व्हर्ट
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बँकेचे 40 कोटी सेव्हिंग अकाऊंट होल्डर आहेत. त्यापैकी 13 कोटी बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाऊंट आहेत. या खात्यावर किमान मासिक बॅलन्स नसल्यास दंड भरावा लागात नाही. त्यामुळे सध्या ज्यांचे सेव्हिंग अकाऊंट असेल, ते सहजासहजी आपले अकाऊंट डिपॉझिटमध्ये रुपांतरित करू शकतात. त्यानंतर तुम्हाला किमान सरासरी बॅलन्स नसल्यास दंड लागणार नाही. तुम्हा बँकेत जाऊन अगदी काही मिनीटांत ही प्रक्रिया करता येईल.
 
पुढील स्लाईडवर वाचा - सेव्हिंग अकाऊंटवर द्यावा लागतो चार्ज
 
बातम्या आणखी आहेत...