आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थांबा! सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी चुकूनही करू नका या चुका, मोजावी लागेल तगडी किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही मोबाईल सिमकार्ड खरेदी करत आहात, तर थोड थांबा, वाचा.. या 13 गोष्टी ध्यानात ठेवा, मगच खरेदी करा. कारण, तुमचा थोडासा हलगर्जीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. टेलिकॉम एक्सपर्टनुसार खुल्या पॅकेटमधून खरेदी केलेले सिमकार्ड कधीही खरेदी करून नये. 
 
- रिटायर्ड सीएसपी गिरीष सुभेदार यांनी सांगितले, की सिमकार्ड खरेदी करतांना कागदपत्रे जमा करतांना सहीनिशी त्यावर स्पष्ट उल्लेख करावा की ही कागदपत्रे केवळ सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आहेत. 
 
- जर तुम्ही कागदपत्रांवर सही केली नसेल, तर दुसरा कोणी व्यक्ती कागदांची झेरॉक्स करून तो गैरवापर करू शकतो. सही केल्यास झेरॉक्सवरही तुमची सही येईल.
 
पुढील स्लाईडवर वाचा - सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी टाळा या 13 चुका
बातम्या आणखी आहेत...