Home »Business »Business Special» Singapore Celebration Of Diwali 2017

Photo : सिंगापूरमध्ये अशी साजरी होते दिवाळी, रेल्वे-बसचीही केली जाते सजावट

औरंगाबाद - दिवाळी, दिपोत्सव आणि दिवाळी असे वेगवेगळे या दिव्यांच्या सणाचे नाव. भारतातच नव्हे तर या सणाची क्रेझ परदेशातही

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 00:00 AM IST

औरंगाबाद - दिवाळी, दिपोत्सव आणि दिवाळी असे वेगवेगळे या दिव्यांच्या सणाचे नाव. भारतातच नव्हे तर या सणाची क्रेझ परदेशातही आहे. त्यामुळेच हा सण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सिंगापूर या पर्यटनाच्या राजधानीतही दिवाळी निमीत्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तब्बल महिनाभर दिवाळीचे सेलेब्रेशन चालणार आहे. त्याचबरोबर खास दिव्य मराठी वेब टीम च्या वाचकांसाठी देतोय गेल्यावर्षी साजरी झालेल्या दिवाळीचे फोटो.
पुढील स्लाईडवर वाचा - सिंगापूरमध्ये साजरी होणाऱ्या दिवाळीचे नियोजन

Next Article

Recommended