Home | Business | Business Special | Sneha ved telling the recipe of Makhana nutri chiwada

VIDEO : कसा तयार कराल हेल्दी मखाना चिवडा? सांगताहेत प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट स्नेहा वेद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 12:58 PM IST

औरंगाबाद - अवघ्या आवठवड्याच्या अंतरावर दिवाळी हा सर्वात मोठा सण आलाय. दिवाळी म्हणजे खाद्यजत्राच असते. दिवाळीला चिवडा, ला

  • औरंगाबाद - अवघ्या आवठवड्याच्या अंतरावर दिवाळी हा सर्वात मोठा सण आलाय. दिवाळी म्हणजे खाद्यजत्राच असते. दिवाळीला चिवडा, लाडू, चकल्या, अनारसे, करंज्या आदी फराळांची चव न्यारीच. हे प्रत्येक पदार्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे तयार केले जातात. नाईलाजास्तव अनेकांना जीभेवर नियंत्रण ठेवून खावे लागते. पण लहानांपासून मोठ्यापर्यंत दिवाळीनिमीत्त खाण्याचा मोह टाळूच शकत नाही. या दिवाळीला खास दिव्य मराठीच्या वेब टीमतफेर् अधिक चविष्ट आणि हेल्दी फराळ तयार करण्याच्या रेसीपीज व टीप्स तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या रेसीपीज् तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रसिद्ध न्यूट्रीशीअन आणि फिटनेस ट्रेनर स्नेहा सतीश वेद....
    पुढील स्लाईडवर पाहा - VIDEO : मखाना न्यूट्री चिवडा बनविण्याची रेसिपी
  • Sneha ved telling the recipe of Makhana nutri chiwada

Trending