आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमीत्त आज सायंकाळी विशेष मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारात गुंतवणूक सुरु करण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराला सुटी असते. मात्र, सायंकाळी एक तासासाठी विशेष ट्रेडिंगसाठी बाजार सुरु राहणार आहे. दिवाळीपासून नव्या व्यवहारांना सुरुवात होत असते. त्यामुळे या विशेष ट्रेडिंग सेशनला अनन्य साधारण महत्त्व असते. यावर्षी दिवाळीला सायंकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान स्टॉक मार्केट सुरु होईल. त्यापूर्वी 6.15 ला प्री ओपनिंग सेशन सुरु होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...