आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळते 1 लिटर, या देशांत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात सध्या एक लिटर पेट्रोलसाठी 80 रुपये मोजावे लागताहेत. जगभरात असे काही देश आहे जेथे एक लिटर पेट्रोलसाठी फक्त 64 पैसे द्यावे लागतात. दुसरीकडे एक देश असाही आहे जेथे एक लिटर पेट्रोल 130 रुपयांनी विकत घ्यावे लागते. नॉर्वेमध्ये सध्या एक लिटर पेट्रोलचे भाव 130.09 रुपये एवढे आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या 5 देशांमध्ये मिळते सर्वात स्वस्त पेट्रोल
बातम्या आणखी आहेत...