आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात श्रीमंत अंडरवर्ल्ड डॉन, भारतातील दाऊदचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताला मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊद इब्राहिमची ब्रिटनमध्ये नुकतीच 42 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. दाऊद अंडरवर्ल्ड जगतातील प्रसिद्ध गँगस्टर असून अनधिकृत व्यवसाय आणि गुन्हेगारीच्या माध्यमातून अब्जावधींची संपत्ती जमा केली आहे. बिझनेस इनसाईडरच्या अहवालानुसार दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 44 हजार कोटी रुपये एवढी आहे. तरीसुद्धा दाऊद जगातील सर्वात श्रीमंत डॉन नाही, हे विशेष.
 
पुढील स्लाईडवर वाचा - जाणून घ्या कोण आहे सर्वात श्रीमंत डॉन
 
बातम्या आणखी आहेत...