Home »Business »Business Special» These Are The Actual Charges For Aadhaar Services Decided By Uidai

सावधान.. आधारकार्डसाठी आकारली जाते एवढी फीस, जास्त रकमेची मागणी करीत असल्यास करा तक्रार

दिव्य मराठी वेब टीम | Oct 06, 2017, 10:20 AM IST

नवी दिल्ली -आधारकार्ड नोंदणी अथवा बदल करण्यासाठी सेवा केंद्रात भरमसाठ पैसे घेतले जातात. त्यामुळे आधार कार्ड काढणाऱ्यांना त्यांची मोठी रक्कम मोजावी लागते. शिवाय फसवणूकही होते. आधारकार्डच्या सर्वच सेवा फीस घेऊनच होतात असे नाही. काही सेवां मोफतही असतात. तुमच्याकडून एखाद्या सेवा केंद्रात अतिरिक्त रक्कम फीस म्हणून आकारली जात असेल. तर वेळीच सावध व्हा... आधारकार्डच्या सेवांसाठी किती शुल्क आकारले जातात याबद्दल सर्व माहिती uidai.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पुढील स्लाईडवर वाचा - या मोफत दिल्या जातात सेवा

Next Article

Recommended