आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह या 8 देशांमध्ये साजरी होते धुमधडाक्यात दिवाळी, हे आहेत देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. भारतात प्रत्येक घरात दिवाळी साजरी होते. या दिवाळीचे जगाला मोठे आकर्षण असते. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल दिवाळी फक्त भारतातच नव्हे तर आणखी 8 देशांत दिवाळीचे सेलेब्रेशन असते. प्रामुख्याने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये दिवाळीनिमीत्त असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याशिवाय आणखी 8 देश आहेत जेथे दिवाळी सण साजरा होतो.
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत दिवाळी साजरे करणारे 8 देश
 
बातम्या आणखी आहेत...