आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स प्रोडक्ट खरेदी करण्यात मुंबई अव्वल, या शहरांचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुगल इंडियावर सेक्स हा सर्वाधिक सर्च केला जाणारा शब्द आहे. या शब्दाचा परिणाम बाजारपेठेवरही ठसठशीतपणे दिसून येतो. एकेकाळी पाश्चिमात्य देशांमध्ये असलेले अॅडल्ट मार्केट भारतात तेजीने वाढत आहे. 2015मध्ये देशात अॅडल्ट उत्पादनांचे मार्केट 2500 कोटी रुपयांचे होते. हेच मार्केट येत्या 2020 पर्यंत 10000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या उत्पादनांच्या मागणीत सहाव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, तर हरियाणाचा आठवा क्रमांक आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहे देशातील सर्वाधिक अॅडल्ट प्रोडक्टची मागणी असलेले शहर 
 
बातम्या आणखी आहेत...