आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे असेल स्वत:चे घर, तर ही कंपनी देत आहे पैसे कमावण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वसामान्यपणे घर हे कुटूंबाला राहण्यासाठी बांधले जाते. मात्र, घर मोठे असल्यास तुम्ही अतिरिक्त कमाईचा विचार करीत असाल तर तुम्हाला एक ट्रॅव्हल कंपनी ही संधी उपलब्ध करून देणार आहे. या घरामध्ये देश-परदेशातील पर्यटक राहतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मनासारखे पैसेही मिळतील. या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला याठिकाणी नोंदणी करणे बंधनकारक राहील. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - ही कंपनी देत आहे कमावण्याची संधी
 
बातम्या आणखी आहेत...