आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हे आहेत Appleचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे खास फोटो, कदाचित तुम्ही कधीही पाहिले नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - 12 सप्टेंबर 2017ला अॅपलने तीन फोन लाँच केले. यंदा अॅपलला दहा वर्षे पूर्ण होताहेत. त्यामुळे हे वर्ष अॅपलसह त्यांचे कर्मचारी आणि गुंतवणूकदारांसाठी खास असणार आहे. इतकेच नव्हे तर 1000 अब्ज डॉलरसह कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनीही होऊ शकते. एकेकाळी स्वत:ची कार विकून त्यांनी अॅपलसाठी निधी उभारला होता. तेव्हापासून ते आजपर्यंतचा हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. 1955 - 2011 दरम्यान अनेक अडचणींचा डोंगर पार करून जगातील दिग्गज कंपनी म्हणून उदयास आली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - अॅपलच्या स्थापनेपासून ते 2011 पर्यंतचे स्टीव्ह जॉब्सचे यांचे Unseen Photos
बातम्या आणखी आहेत...