आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1399 रुपयांत मिळतेय Levi's ची जीन्स, Flying Machine आणि Wrangler वर भरघोस डिस्काऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळी संपली तरीसुद्धा ई-कॉमर्स साईटकडून डिस्काऊंटचा धमाका अजूनही सुरुच आहे. दिवाळीनंतर या कंपन्यांनी ब्रँडेड जीन्सवर 60 टक्के डिस्काऊंट ऑफर्स सुरु केल्या आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्सच नव्हे तर स्नॅपडील, शॉपक्लूजवरही डिस्काऊंट सुरु आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या ब्रँडेड जीन्सवर मिळतोय डिस्काऊंट
बातम्या आणखी आहेत...