Home »Business »Business Special» You Can Avail A Discount Of 80 Percent On These Products

कपड्यांवर दिला जातोय 80% डिस्काऊंट, रॉकेट डिल आणि फॅशनोत्सवला सुरुवात

दिव्य मराठी वेब टीम | Oct 07, 2017, 10:45 AM IST

नवी दिल्ली -दिवाळीच्या खरेदीचा हंगाम सुरु झालेला आहे. ई-कॉमर्स वेबसाईटने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक से बढकर एक ऑफर्स लाँच केल्या आहेत. दिव्य मराठी वेब टीमने खास वाचकांसाठी कुठे कुठे सर्वात स्वस्त डिल सुरु आहे, याची माहिती दिली आहे. मिंत्रा या वेबसाईटच्या फॅशनोत्सवला सुरुवात झाली. या उत्सवात तब्बल 50 ते 80% डिस्काऊंट दिला जातोय. त्याशिवाय शॉपक्लूजने रॉकेट डिल्स लाँच केल्या. यामध्ये 60% डिस्काऊंट ग्राहकांसाठी मिळतोय. मिंत्रा आणि शॉपक्लूजच्या सेलमध्ये सर्वप्रकारचे कपडे उपलब्ध आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा - कुठे आहेत सर्वात स्वस्त

Next Article

Recommended