आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 हजारांत खरेदी करा नवी कार, महिन्याला 30 हजार रुपये कमावण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुमच्याकडे फक्त 25 हजार रुपये असून तुम्ही गुंतवणूक करून चांगली कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही बिझनेस पार्टनर होऊ शकता. बिझनेस पार्टनर झाल्यानंतर कंपनीकडून तुम्हाला नवी कार मिळेल. इतकेच नव्हे तर या कारच्या माध्यमातून तुम्ही 25 हजार रुपये महिन्या कमवू शकता. देशातील मोठ्या आणि मेट्रो शहरात तुम्हाला पैसे कमावण्याची संधी आहे. 
 
कमी पैशांत जास्तीत जास्त कमाई करण्याची संधी दिली आहे ओला आणि उबेर या कंपन्यांनी. या दोन्ही कंपन्यांचे तुम्ही बिझनेस पार्टनर होऊन 25 हजार रुपयांत तुम्ही कार खरेदी करू शकता. त्यानंतर कंपनी तुम्हाला नव्या कारसाठी फायनान्स करेल. त्यानंतर एक फिक्स रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. विशेष म्हणजे कंपनीच्या या विशेष योजनेत सहभागी होऊन आठव्या दिवशी तुमची कमाई सुरु होईल. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - असे व्हा बिझनेस पार्टनर
 
बातम्या आणखी आहेत...