आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखांत सुरु करा हे व्यवसाय, सरकार देईल 5 लाख रुपयांची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही कमी गुंतवणूकीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांच्या शोधात असाल, तर तुम्ही या सरकारी योजनेचा फायदा उठवू शकता. विशेष बाब म्हणजे तुम्हाला हे व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ 1 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल म्हणून 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. सरकारने या बिझनेससाठी खास इस्टीमेट तयार केले आहे. त्यानुसार सर्व खर्च कपात करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. 
 
तुमच्या मनात प्रश्न असेल की व्यवसाय कुठून सुरु करावा. जर तुमच्याकडे जागा अथवा बिल्डींग असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. ही जागा फ्री होल्ड असणे अत्यावश्यक आहे. ही जागा किमान 500 चौरस फूट असावी. 
 
पुढे वाचा - सुरु करा हे प्रसिद्ध व्यवसाय
बातम्या आणखी आहेत...