Home »Business »Business Special» You Can Get 75 Percent Concession On Rail

ज्येष्ठ नागरिक अन् अपंगांनाच नव्हे तर यांनाही मिळतो रेल्वे तिकीटात 75% डिस्काऊंट, ही आहे यादी

दिव्य मराठी वेब टीम | Oct 07, 2017, 10:44 AM IST

नवी दिल्ली -रेल्वेच्या तिकीटावर ज्येष्ठ नागरि आणि अपंगांनाच डिस्काऊंट मिळतो, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, हे साफ चुकीचे आहे. तुम्ही सुद्धा रेल्वेतर्फे दिल्या जाणाऱ्या डिस्काऊंटचा लाभ मिळवू शकता. ही सूट 75% पर्यंत असू शकते. या डिस्काऊंटचा फायदा मिळवितांना तुम्हाला काही टिप्स लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. यासंदर्भात माहिती नसल्याने बहुतांश रेल्वे प्रवासी पूर्ण भाडे भरतात. जर तुम्हाला याची माहिती असेल तरच तुम्ही याचा फायदा मिळवू शकता. विशेष म्हणजे या डिस्काऊंटचा उल्लेख भारतीय रेल्वेच्या नियमांमध्ये स्पष्टपणे करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे विभागने या नियमांचा प्रचार-प्रसार केलेला नाही. त्यामुळे याबद्दल खूप कमी जणांना माहिती असते. आज या बातमीमध्ये तुम्हाला रेल्वेच्या डिस्काऊंटबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.
पुढील स्लाईडवर वाचा - कोणत्या नियमानुसार तुम्हाला मिळू शकतो डिस्काऊंट

Next Article

Recommended