आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50% पर्यंत कपात करू शकता वीजबिल, ही आहे सरकारची योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वीजेच्या वाढत्या बिलामुळे अनेकजण त्रस्त आहेत. दिवसेंदिवस प्रत्येक घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची भर पडतेय. त्यासोबत वीजेचा वापरही प्रचंड प्रमाणात वाढतोय. त्यामुळे साहजिकच त्याची झळ खिशावर पडते. दरवर्षी वीजबिलाच्या दरात कंपन्या वाढ करताहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावरून पर्यायी वीजेचा वापर केल्यास नक्कीच तुमचे बिल अर्ध्यावर येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला सरकार 50% पर्यंत मदत करणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - काय आहे सरकारची योजना
बातम्या आणखी आहेत...