आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्या रांगेत उभा राहण्याचा आलाय कंटाळा, या अॅपने 30 सेकंदात मिळवा रांगेतून सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँकेच्या एखाद्या पाच मिनीटांच्या कामासाठी रांगेत उभे राहण्याने तासनतास वेळ वाया जातो. बँकेच्या रांगेत उभे राहिल्याने तुमची इतर कामे रखडतात. मात्र, बँकांचे काम महत्त्वाचे असल्याने रांगेत उभे राहण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप असल्यास तुमची रांगेत उभे राहण्यापासून नक्कीच सुटका होऊ शकते. भारतातील सर्वाधिक खातेधारक असलेल्या एसबीआय बँकेने नो क्यू अॅप खास खातेधारकांसाठी सादर केले आहे. या अॅपचे फायदे नक्कीच तुमचा बराच वेळ वाचवू शकतात.
 
पुढील स्लाईडवर वाचा - असे काम करते नो क्यू अॅप
बातम्या आणखी आहेत...