आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृत्तपत्र विक्री ते Apple चे CEO, असा आहे टीम कुक यांचा \'संघर्षमय जीवन प्रवास\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक यांच्याकडून नेहमी नव्या टेक्नॉलॉजीची अपेक्षा केली जाते. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला Apple चे CEO टिम कुल यांचा संघर्षमय जीवन प्रवास सांगत आहोत.

टिम कुक यांनी त्यांच्या टीनएजमध्ये वृत्तपत्र विक्रीचे काम केले आहे. अल्बामा (Alabama) येथील पब्लिकेशन 'द प्रेस रजिस्टर'मध्ये टिम कुल वृत्तपत्र विक्री करायचे. याशिवाय आईसोबत फॉर्मसीमध्येही काम केले आहे. मात्र, संघर्षमय जीवनात परिश्रमाच्या जोरावर यशाचा एकापाठोपाठ एक टप्पा सर केल्यानंतर टीम कुक यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. टीम कुक अाता जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Apple चे CEO आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, Apple कंपनीचे CEO टिम कुल यांचा संघर्षमय जीवन प्रवास...विवाह केला म्हणून संबोधले जाते 'गे'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...