आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Driving Lincece Made In 500 Rupees Latest News In Marathi

जगभरात कुठेही चालवा कार; फक्त 500 रुपयांत मिळवा इंटरनॅशनल लायसन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही विदेशात कुठेही कार, बाईक चालवू शकतात. तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे आता खूप सोपे झाले आहे. फक्त 500 रुपयांत तुम्ही इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकतात.

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स कसे बनवायचे, याविषयी आम्ही आपल्यासाठी आज माहिती सांगणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कसा करावा अर्ज?