आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio ची बंपर ऑफर; iPhone 7 सोबत 15 महिने अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग फ्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स जिओने बंपर ऑफरसोबत बहुचर्चित iphone7 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात आकाश अंबानी यांनी पहिल्या ग्राहकाला iphone7 दिला. महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स जिओतर्फे सर्व iphone7 ग्राहकांना 15 महिने फ्री सर्व्हिस ‍देण्यात येणार आहे. तसेच जियो नेटवर्कच्या सर्व नवीन आयफोन ग्राहकांना एक वर्ष फ्री सर्व्हिस मिळणार आहे.

31 डिसेंबरपर्यंत रिलायन्स किंवा अॅपल स्टोअरमधून आयफोन खरेदी करणार्‍या सर्व ग्राहकांना जिओची 'वेलकम ऑफर' मिळणार आहे.

पुढील स्लाइडडवर वाचा, आयफोन 7 ग्राहकांना 1499 रुपयांचा प्लान मिळेल वर्षभर मोफत...
बातम्या आणखी आहेत...