आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Young Ambanis: कोणाला फोटोग्राफीचा तर कोणाला फुटबॉलचा छंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील बिझनेस फॅमिलीचा विषय आला तर अंबानी यांचा उल्लेख करणे आवश्यकच आहे. विशेष म्हणजे या कुटुंबातील अनंत अंबानी कायम चर्चेत राहिला आहे. आता त्याने तब्बल 70 किलो वजन कमी केल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. यानिमित्त Divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी तरुण अंबानी कुटुंबाबद्दलची काही रोचक माहिती सांगणार आहे.
मुकेश आणि अनिल अंबानीच्या मुलांबद्दल आम्ही सांगणार आहोत. धीरूभाई अंबानीने त्यांच्या मुलांना म्हणजेच अनिल आणि मुकेशला त्यांचा व्यवसाय संभाळण्याची ट्रेनिंग दिली होती, अगदी तशाच प्रकारे आता मुकेश आणि अनिलसुध्दा त्यांच्या मुलांना व्यवसायाची ट्रेनिंग देत आहेत.

हे आहे अंबानी कुटुंबीयांचे भविष्य
मुकेश अंबानी यांना तिन मुले आहेत. यामध्ये जुळे ईशा आणि आकाश मोठे आहेत. दोघांनाही मागील वर्षी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या यादीत सामिल करण्यात आले आहे. तर मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत सध्या शिक्षण घेत आहेत. तर मुकेश अंबानीचा छोटा भाऊ अनिल अंबानीला दोन मुले आहे. अनिलनेसुध्दा त्यांचा मोठा मुलगा जयला मागील वर्षी कंपनीच्या पॉलिसी मेकर्स लिस्टमध्ये सामिल केले होते, तर छोटा मुलगा अनमोल सध्या शिक्षण घेत आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, अंबानी कुटुंबियांच्या यंग ब्रिगेडबद्दल...