आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे देशातील सर्वात श्रीमंत महिलेचे कुटुंब, मुलगा आहे खासदार, तर मुलगी डान्सर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन जिंदाल यांची मुलगी यशस्वी (डावीकडून दूसरी) शालू जिंदाल(उजवीकडून पहिली) आणि अभिनेत्री गुल पनाग. - Divya Marathi
नवीन जिंदाल यांची मुलगी यशस्वी (डावीकडून दूसरी) शालू जिंदाल(उजवीकडून पहिली) आणि अभिनेत्री गुल पनाग.
पानीपत- फोर्ब्सने जाहीर केलेल्‍या श्रीमंत भारतीयांच्‍या यादीत हरियाणाची दोन नावं आहेत. त्‍यामध्‍ये 35 हजार 400 कोटी रुपयांसोबत जिंदाल ग्रुपच्‍या चेयरपर्सन सावित्री जिंदल यांचे नाव 19th व्‍या क्रमांकावर आहे. त्‍या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. जिंदाल परिवाराबाबत काही खास बाबी आम्‍ही आपल्‍याला सांगत आहोत.
जिंदाल परिवार ...
- देशातील सर्वात श्रीमंत परिवार म्‍हणून जिंदाल परिवाराकडे पाहिले जाते.
- जिंदाल ग्रुपचा पाया हा ओ. पी. जिंदाल यांनी रचला होता. एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्‍यांचे निधन झाले होते.
- पुढे, पृथ्वीराज जिंदाल, सज्जन, रतन आणि नवीन यांनी हा बिझनेस पुढे चालवला.
- ओ.पी. जिंदाल यांच्‍या पत्नी आणि जिंदाल परिवाराच्‍या सदस्‍य सावित्री जिंदाल या कंपनींच्‍या चेयरपर्सन आहेत.
- सावित्री जिंदाल यांचे ज्‍येष्‍ठ पुत्र पृथ्वीराज हे जिंदाल सॉ कंपनीचे चेयरमन आहेत.
- सज्जन जिंदाल हे जेडब्लूएस कंपनीची धुरा सांभाळत आहेत.
- परिवारातील सर्वात लहान असलेले नवीन जिंदाल 'जिंदाल स्टील'चे चेयरमन आहेत.
- नवीन जिंदाल यांच्‍या पत्‍नी शालू जिंदाल या कंपनीच्‍या डायरेक्टर्स आहेत.
कोणी असते माध्‍यमांच्‍या चर्चेत, कोणी राहते दूर..
- स्टील व वीज प्रोडक्शनच्‍या फील्डमध्‍ये सज्जन जिंदाल यांचे नाव मोठे आहे.
- राजस्थानच्‍या बाडमेरमध्‍ये त्‍यांचा बाराशे मेगावॅटचा प्रकल्‍प आहे.
- सज्जन जिंदाल हे पाकचे पीएम नवाज शरीफ यांच्‍याशी असलेल्‍या नात्‍यामुळे चर्चेत राहतात.
- सज्जन जिंदाल यांच्‍या पत्‍नीचे नाव संगीता आहे. त्‍यांना एक मुलगा पार्थ आणि दोन मुली, तन्वी आणि तारिणी आहेत.
- परिवारातील सर्वात मोठे भाऊ पृथ्वीराज आणि तिस-या क्रमांकाचे भाऊ रतन हे माध्‍यमांपासून नेहमी दूर असतात.
- तर, नवीन आणि सज्जन जिंदाल हे नेहमी मीडियामध्‍ये चर्चेत असतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, जिंदाल परिवाराची काही खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...