आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत फ्लॉप बॉ‍लिवूड स्टार्स, बिझनेसमध्ये मात्र करताहेत कमाल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड हे असे क्षेत्र आहे की, इथे चमत्कार दाखवल्या शिवाय कोणी नमस्कार घालत नाही. सिनेमा हिट झाल्यावर स्टार्सला लोक किर्तीच्या उंच शिखरावर पोहोचतात. मात्र, मूव्ही फ्लॉप झाल्यावर तेच लोक अज्ञातवासाच्या अंधारात जाण्यास मजबूरही करतात.

बॉलिवुडमध्येही असेच काहीच स्टार आहेत की, ते फिल्मी दुनियेत फ्लॉप ठरले आहेत. मात्र, बिझनेसमध्ये त्यांनी चांगला जम बसवला आहे. कोणी इंटीरियर डिझायनर आहे तर काही रेस्तरॉ, स्पा व इव्हेट कंपनी चालवतात. चला तर मग बघूया... फ्लॉप बॉलिवूड स्टारविषयी...

ट्‍विंकल खन्ना
- बॉबी देओलसोबत ट्‍वींकलने ‘बरसात’ या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
- मात्र, ती फिल्मी दुनियेत सबसेल फ्लॉप ठरली.
- डिंपल कपाडिया व राजेश खन्ना यांची कन्या ट्‍विंकल खन्नाने जवळपास 16 सिनेमांमध्ये काम केले.
- 2001 मध्ये अॅक्टर अक्षय कुमारसोबत विवाहाच्या बंधनात अडकली.
- विवाहानंतर तिने सिनेजगतला रामराम ठोकला.
- ट्‍विंकल खन्नाचा इंटीरियर डिझाइन व कॅंडलचा बिझनेस आहे.
-मुंबई तिचा ‘द व्हाइट विंडो’ नामक इंटीरियर डिझाइन स्टूडिओ आहे. तसेच ती कॅंडल एक्सपोर्ट करते.

पुढील स्लाइडवर वाचा, मयुरी कांगोच्या बिझनेसविषयी...
बातम्या आणखी आहेत...