आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'किंगफिशर कॅलेंडर\' असे होते Shoot; विजय माल्या सिलेक्ट करतात मॉडेल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-17 बॅंकांना नऊ हजार कोटी रुपयांना चुना लावणारे मद्यसम्राट अर्थात विजय माल्यांनी लंडनला पलायन केले आहे. माल्यांचे 'किंगफिशर कॅलेंडर'ही चर्चेत राहिले आहे. 'किंगफिशर कॅलेंडर' अश्लील असल्याचा आरोप केला जातो. मात्र, माल्या त्याला 'वुमन एम्पावरमेंट' असे संबोधतात. माल्या स्वत: मॉडेल्स सिलेक्ट करायचे.

देशातील महिलांना बळ देण्याच्या संसदेत गोष्टी केल्या जातात. मात्र, वस्तू स्थिती वेगळीच आहे. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचे विजय माल्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते. किंगफिशर कॅलेंडर महिलांसाठी 'आझाद प्लॅटफॉर्म' असून महिला त्यातून आपले कौशल्य दाखवू शकतात, असे माल्यांनी म्हटले होते.

वाचा, 'किंगफिशर कॅलेंडर'विषयी...
- 'किंगफिशर कॅलेंडर' विजय माल्यांच्या यूबी ग्रुपद्वारा पब्लिश केले जाते.
- भारतात फीमेल मॉडेल्ससाठी हा बेस्ट लॉन्चिंग प्लॅटफॉर्म मानला जातो.
- 2003 मध्ये कॅलेंडरची सुरुवात जाली होती. 2016 चे कॅलेंडर माल्यांनी डिसेंबरमध्ये 'बर्थडे' पार्टीत लॉन्च केले होते.
- फॅशन फोटोग्राफर अतुल कासबेकर फीमेल मॉडेल्सचे फोटो शूट करत होते.
- 2010 पासून कॅलेंडरसाठी 'मॉडेल हंट' कॉम्पिटीशनची सुरुवात झाली होती.

केव्हा व कुठे झाली शूटिंग....
2003 - मॉरिशस
2004 -थायलंड
2005 -साउथ आफ्रिका
2006 -ऑस्ट्रेलिया
2007 -फ्रेंच रिवेरा, फ्रान्स
2008 -गोवा, अंडमान, लद्दाख, उदयपूर, इंडिया
2009 -अंडमान आयलंड , इंडिया
2010 -मालदीव
2011 - मॉरिशस
2012 - नेगोम्बो, श्रीलंका
2013 - साउथ आफ्रिका
2014 -बोराके, फिलीपाइन्स
2015 - टर्की
2016 - रिपब्लिक ऑफ सेयचेलेस

पुढील स्लाइडवर वाचा, विजय माल्या सिलेक्ट करत होते लोकेशन...