आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 देशांत पाणी सर्वात महाग; एका बाटलीसाठी मोजावे लागतात 222 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशात अनेक शहरांतील जनतेला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बुंदेलखंडमध्ये बहुतांश बोअर, विहिरीचे पाणी आटले आहे. लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे, महाराष्‍ट्रातील लातूर जिल्ह्यात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी किती अमुल्य आहे, हे आपल्या लक्षात येते.

जगातील 10 देशांमध्ये पाणी सर्वात महाग आहे, याबाबत आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे. नार्वेमध्ये 1.5 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 222 रुपये मोजावे लागतात. ऑस्‍ट्रेलिया, झिम्बॉब्वे, फिनलंड व न्युझीलंड सारख्या देशांमध्ये पाणी प्रचंड महाग असून त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.

नार्वे
- नार्वेमधील लोकांना पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.
- बेव्हरेज मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या रिपोर्टनुसार, जगातील विकसित देश नार्वेमध्ये 1.5 लिटर पाण्याची बाटली खरेदी करण्‍यासाठी 3.3 डॉलर (जवळपास 222 रुपये) मोजावे लागतात.

पुढील स्लाइडवर वाचा, 1.5 लिटरसाठी कोणत्या देशात किती रुपये मोजावे लागतात...
बातम्या आणखी आहेत...