आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातील टॉप-10 श्रीमंत महाराजे, बादशाह अकबरासह बिल गेट्स यांचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- अमेरिकेत बिल गेट्स, वॉरेन बफे तर भारतात अंबानी, टाटा, बिर्ला यांच्याशिवाय धनाढ्यांची यादी पूर्ण होऊच शकत नाही. या मंडळींकडे प्रचंड संपत्ती आहे.

आज आम्ही आपल्याला इतिहासात घेऊन जाणार आहे. इतिहासातील टॉप- 10 श्रीमंत राजे- महाराजांची माहिती सांगणार आहे. या महाराजांकडे इतकी संपत्ती होती की या पुढे अंबानी- बिर्ला यांची संपत्ती फिकी पडेल. या धनाढ्यांच्या यादीत बादशाह अकबर यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, इतिहासातील श्रीमंत राजे- महाराजांची यादी बनवणे फारच कठीण काम होते. मात्र, 'टाइम' मॅगझीनने हे काम करून दाखवले आहे. 'टाइम'ने शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ज्ञ व इतिहासकारांची यादी जाहीर केली आहे. आधुनिक श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स यांना नववे स्थान देण्यात आले आहे. बादशाह अकबर यांचे नाव चौथा क्रमांकावर आहे. पश्चिम आफ्रिकेतील देश मालीचे मनसा मूसा हे अव्वल स्थान कायम आहे.

मनसा मूसा
कार्यकाळ- इ.स.पूर्व. 1280–1337
देश: माली
संपत्ती: जगातील सर्वाधिक श्रीमंत


पुढील स्लाइडवर पाहा, इतिहासातील टॉप-9 श्रीमंत महाराजे....