आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Celebrity Endorsement Brand Endorsement Rates

जाहिरातींसाठी एका दिवसाला आमीर घेतो 5 कोटी, जाणून घ्या Celebs च्या मानधनाविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जगामध्ये प्रत्येकालाच पैसा हवा आहे. प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे धावतोय. मात्र सेलिब्रिटीज आणि खेळाडू हे असे व्यक्ती असतात की, त्यांच्या पाठीमागे पैसा धावतो. एन्डॉर्समेंटच्या जगात तर सेलिब्रिटीजना खुप किंमत आहे. असे म्हणतात अमिर खान एका जाहिरातीसाठी प्रत्येक दिवसाचे 5 कोटी रुपये घेत आहे. आता कोणताही ब्रँड आमिरला वर्षातून एका दिवसासाठीतर साईन करणार नाही. जर आमिर वर्षातून चार वेळासुध्दा त्या जाहिरातीत दिसला तर, त्याच्या कमाईचा तुम्हाला अंदाज येईलच. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या जाहिरातीतील कमाईबद्दल सांगणार आहोत. जो सर्वात लोकप्रिय, प्रसिध्द सेलिब्रिटी असेल तसे त्याचे रेट ठरतात. चला तर मग पाहूयात कोण कोणते सेलिब्रिटी या जाहिरातीतून किती कमावतात ते...
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सलमान, शाहरूख, धोनी, अनुष्का, कतरीना, ऐश्वर्या यांच्यासोबतच इतर सेलिब्रिटीजचे जाहिरातींचे मानधनबद्दल...