आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील टॉप 5 मॉडर्न किचन, 1 दिवसात बनते 6 लाख लोकांचे जेवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशात असे काही किचन आहेत की, डझण नव्हे, शेकडो नव्हे तर लाखों लोकांचे जेवण तयार केले जाते. काही किचनमध्ये लोकांना मोफत जेवण दिले जाते. अमृतसर येथील सुप्रसिद्ध सूवर्ण मंदिरात लाखों भाविकांना दररोज जेवण दिले जाते.

दुसरीकडे, IRCTC च्या किचनमधून देशभरातील लाखों प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान जेवण दिले जाते.

चला तर मग, जाणून घेऊया देशातील टॉप 5 मॉडर्न किचनविषयी...

IRCTC: देशातील सर्वात मोठे किचन
- IRCTC चे किचन देशातील सर्वात मोठे असून ते ऑटोमेटिक उपकरणांनी अद्ययावत आहे.
- येथे दररोज सुमारे सहा लाख लोकांचे जेवण तयार केले जाते.
- हे एक किचन नसून किचनची चेन आहे.
- IRCTCचे हे किचन दिल्‍ली-एनसीआर, हावडा, मुंबई, चेन्‍नई, पाटणा, अहमदाबाद व लखनौ सारख्या शहरात आहेत.
- गेल्या वर्षी या किचनमधून IRCTC ला 15,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू मिळाला होता.
- IRCTC सोबत टाटा, एचसीएल व सुपरटेक सारख्या कंपन्यांनी टायअप केले आहे.
- किचनमधील उपकरणे व भांडी स्‍वीडन, फ्रान्स व इटलीमधून इंपोर्ट करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे IRCTC च्या किचनचे वैशिष्ट्‍ये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...