आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.2 लाख कोटींच्या संपत्तीचे मालक मुकेश अंबानी जगतात अशी Luxury Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी हे देशातील धनाढ्य उद्योगपती आहेत. मुकेश अंबानी हे 'हुरुन ग्लोबल रिच लिस्ट-2015'मध्ये अव्वल स्थानी होते. भारतातील 97 अब्जपतींच्या यादीत तसेच 'फोर्ब्स इंडिया'ने जाहीर केलेल्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमांकावर झळकले.

मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 1.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांचा समावेश आता जगातील 'टॉप 50'मध्ये झाला आहे. अंबानी यांच्या 'लाइफ स्टाइल' फारच लॅविश आहे. श्रीमंत लोक आपल्या आवडीनिवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. घरापासून कारपर्यंत मुकेश अंबानी यांचे लाइफ स्टाइल किती हायप्रोफाइल आहे, हे दिसून येते.

जगातील सगळ्यात महागडे घर 'एंटीलिया'
सन 2014 मध्ये 'फो‌र्ब्स' आपल्या वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत जगातील टॉप 20 अब्जाधिशांच्या घरांचे रेटिंग दिले होते. जवळपास 1 लाख 17 हजार कोटी रुपयांच्या (21.5 अब्ज डॉलर्स) संपत्तीचे मालिक असलेले मुकेश अंबानी यांचे मुंबईतील 27 मंजली घर 'एंटीलिया' हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडे घर आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मुकेश अंबानी यांच्या लक्झरी लाइफ स्टाइलविषयी...
बातम्या आणखी आहेत...