आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: अब्जाधीश मुकेश अंबानींना आवडते 'वरण-भात', जाणून घ्या त्यांच्या विषयीचे 7 FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी हे सामान्य लोकांप्रमाणेच आहेत, मात्र सर्वांपेक्षा थोडा वेगळा विचार करण्याच्या त्यांच्या सवयीने त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले. अनेक अडचणी समोर असतानासुध्दा त्यांचे साधारण व्यक्तीमत्व, कर्मचारी- अधिकाऱ्यांसोबतचे मैत्रिपुर्ण वागणूक, अत्यंत व्यस्त असतानासुध्दा कुटुंहबासाठी दररोज वेळ देणे, कामामध्ये सातत्य हे सर्व गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. मुकेश अंबानी यांचा आजच्या या 58 व्या वाढदिवसादिवशी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयीचे काही FACTS जे तुम्हाला आतापर्यंत माहित नव्हते....

1. मुकेश अंबानींना भारतीय जेवण आवडते. विशेष करून भातवरण, भाजी चपाती. मुकेश अंबानी कोठेही जेवण करतात, मग ते रस्त्याच्या कडेला असलेले एखादे फुडस्टॉल अथवा साधारण रेस्टॉरंट का असेना. मुकेश यांना घरात मुक्कू या नावाने हाक मारतात, तर त्यांचे बहिण आणि भाऊजी त्यांना मुक्स असे संबोधतात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मुकेश अंबांनींविषयीचे इतर 6 FACTS