मुंबई- देशातील सर्वात धनाढ्य व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या यशामागे धीरुभाई अंबानी यांचा आर्शीवाद आहे. धीरुभाईंनी शिकवण आणि संस्कारांच्या बळावर मुकेश यांनी व्यवसाय विकसित केला आहे.
व्यवसायात कल्पना असतात महत्वाच्या
रिलायन्स ग्रृपचे चेअरमन मुकेश अंबानी, वडिलांनी सांगितलेली एक युक्ती नेहमी लक्षात ठेवतात. ती म्हणजे, 'हे जग केवळ कल्पनांच्या जोरावर पुढे जाऊ शकते.' पूर्वी केवळ सरकार समाजात बदल घडवून आणत होते, नंतर व्यावसायिकांनी बदल घडवायला सुरुवात केली आणि आता हे काम स्टार्टअप करत आहे. एका छोट्याशा कल्पनेत दैनंदिन जीवनासह जग बदलू शकते.
पुढील स्लाइडवर वाचा, धीरुभाईंकडून काय शिकले मुकेश अंबानी....?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)