आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत पाकिस्‍तानातील 10 सर्वात धनाढ्य व्यक्ती, शरीफ आणि झरदारींचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात नेहमी टाटा, अंबानी आणि बिर्ला सारख्या धनी व्यक्तीमत्त्व नेहमी चर्चेत असते. पण, पाकिस्तानात कोणत्या धनाढ्य व्यक्तीची चर्चा केली जाते, याविषयी तुम्हाला माहीती आहे काय? आज आम्ही आपल्याला पाकिस्‍तानातील 10 सर्वात धनाढ्य व्यक्तिमत्वाविषयी सांगणार आहोत.

उल्लेखनिय म्हणजे, 10 जणांच्या यादीत पाकचे पंतप्रधान आणि माजी राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी सारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय काही बिझनेसमन फॅमिलीचाही समावेश आहे. कदाचित तुम्हाला याविषयी माहिती नसावी.

1 शाहिद खान

नेटवर्थ: 6.8 बिलियन डॉलर

पाकिस्‍तानातील सध्याचे सर्वात धनाढ्य व्यक्ति
- शाहिद खान हे पाकिस्‍तानी असून सध्या ते अमेरिकेत आहेत.
-त्यांची कंपनी फ्लेक्‍स न्‍यू गेट ऑटो मोबाइल पार्ट बनवते.
- जगातील टॉप 500 धनाढ्यांच्या यादीत शहिद खान यांच्या नावाचा समावेश आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, आणखी एका धनाढ्य पाकिस्‍तानी व्यक्तीविषयी...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...