आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीपेक्षा 8 पटीने श्रीमंत आहे बिपाशा; जाणून घ्या, तिच्या उत्पन्नाचे स्त्रोत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बिपाशा बसू हिने 'राज' व 'जिस्म'सारखे हिट सिनेमे देऊन बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. बिपाशाने नुकताच टीव्ही अॅक्टर व 'हेट स्टोरी-3'चा हीरो करण सिंह ग्रोवरसोबत संसार थाटला आहे. ती हनिमूनसाठी रवाना होणार आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? बिपाशा या इंडस्ट्रीत आपल्या पतीपेक्षा खूप सीनियर आहे. इतकेच नव्हे तर तिच्याकडे पतीपेक्षा 8 पटीने संपत्ती जास्त आहे.

networthier.com नुसार, बिपाशाचे नेटवर्थ जवळपास 100 कोटी रुपये आहे, तर तिच्या पतीचे एकूण नेटवर्थ फक्त 13.4 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊया कुठून-कुठून मिळवला या नवदाम्पत्याने इतका पैसा...

ब्रॅंड इंडोर्समेंट आहे बिपाशाचे उत्पन्नाचे स्त्रोत...
बिपाशाकडे भलेही आज एकही सिनेमा नसेल, मात्र, ब्रँड इंडोर्समेंट हे बिपाशाचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. अनेक कंपन्यांचे तिच्याकडे इंडोर्समेंट आहे.

फिटनेसवरून नेहमी चर्चेत बिपाशा...
Sify.com नुसार, बिपाशा फिटनेसवरून नेहमी चर्चेत असते. रिबॉक, ऐरिस्टोक्रेट लगेज, फा डियोड्रेंट, गिली ज्वेलरी, कॅडिला शुगर फ्री गोल्ड, हेड अॅण्ड शोल्डर शँपूसह तिने अनेक कंपन्यांशी करार केला आहे. यातून बिपाशा रग्गड कमाई करते.

पुढील स्लाइडवर वाचा, आणखी कुठून येतो बिपाशाकडे पैसा?
बातम्या आणखी आहेत...