आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींना व्हायचे होते शिक्षिका; पब्लिक ट्रान्सपोर्टने मुलांना पाठवायच्या शाळेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात मोठा उद्योग समुह 'रिलायन्स'चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची सहचारिणी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती घेवून आलो आहोत.

नीता अंबानींना व्हायचे होते शिक्षिका....
नीता अंबानी यांना शिक्षिका व्हायचे होते. परंतु, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी 'हाऊसवाइफ' म्हणूनच राहाणे पसंत केले. मुलांचा होमवर्क देखील त्या स्वत: घेत असत. मुलांना कधीही पैशाचा मोह होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.

महागडी कारने नव्हे तर पब्लिक ट्रान्सपोर्टने मुलांना पाठवायच्या शाळेत...
आपल्या मुलांना आम आदमीच्या समस्या, अडचणी जवळून समजाव्यात म्हणून नीता अंबानी आपल्या मुलांना पब्लिक ट्रान्सपोर्टने शाळेत पाठवण्याचा आग्रह धरला होता. मुकेश अंबानी यांनी देखील पत्नीच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, नीता अंबानी यांनी मुलांवर असे केले संस्कार...