आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीकडून 10 हाजार रूपये घेतले, त्यातून उभी केली 2 लाख कोटी रुपयांची कंपनी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इंन्फोसिस सध्या चर्चेत आहे. त्यामागील कारण आहे, सिईओ विशाल सिक्का यांचा राजिनामा हे त्यामागचे कारण आहे. तसेच कंपनीचे को फाउंन्डर नारायन मुर्ती या वर्षी आपला 70 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. इन्फोसिसला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात नारायन मुर्ती यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु, खुप कमी लोकांना त्यांची पत्नी सुधा मुर्ती आणि कपनीसाठीचे त्यांचे योगदान माहित आहे. आज तुम्हाला माहिती देत आहोत की सुधा मुर्ती यांनी नारायन मुर्ती यांना व्यावसायात कशी मदत केली....

पुढील स्लाइवर वाचा टाटा गृपमधून केली सुरूवात...
बातम्या आणखी आहेत...