आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Know How To Confirm Rail Reservation Train Ticket Via Indian Railway Quotas Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, या कोट्यातून व्हीआयपींप्रमाणे कन्फर्म करा रेल्वे तिकिट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समर व्हॅकेशन सुरु झाल्या आहेत. या पीक सीजनमध्ये रेल्वेत कन्फर्म तिकिट मिळाले म्हणजे मोठी लढाई जिंकल्याचा आनंद प्रवाशांना होत असतो. 2-3 महिन्यांपूर्वी तिकिट घ्यावे लागते, तरी देखील बहुतांशी प्रवाशांना वेटिंग तिकिटावर प्रवास करावा लागतो. फक्त व्हीव्हीआयपी वा नेते-मंत्र्यांची तिकिटच ठराविक कोट्यातून कन्फर्म होतात, असा अन्य प्रवाशांचा समज असतो. परंतु, आपल्याला माहीत आहेत का? रेल्वेत 17 वेगवेगळ्या कोट्यांनुसार सामान्य प्रवाशी देखील आपले वेटींग तिकिट कन्फर्म करू शकतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 17 पैकी या 11 कोट्यातून व्हीआयपींप्रमाणे आपले रेल्वे तिकिट कन्फर्म करू शकतात. सोबतच जाणून घ्या, तिकिट कन्फर्म होणार्‍या कोट्याविषयी. तसेच तिकिट कन्फर्म करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात.

टीप: शेवटच्या स्लाइडवर वाचा कोट्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या सीट्‍स.
कंटेंट सोर्स: भारतीय रेल्वेच्या नार्थ -ईस्ट झोनचे डिप्टी चीफ कमर्शियल मॅनेजर (कोटा आणि रिझर्व्हेशन विभाग) राधेश्याम, नॉर्थन रेल्वेवेचे सीटीआई आर.आर.शुक्ला आणि इंटरनेट रिसर्च.