आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, सलमान, बिपाशा येथे एन्जॉय करतात निवांत क्षण, जाणून घ्या टूर पॅकेज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- उन्हाळ्याची सुटी लागली रे लागली की, शाळकरी मुलेच काय तर आपले सेलिब्रिटीज देखील सुट्या कुठे एन्जॉय करायच्या. याच्या विचारात असतात.

आज आम्ही आपल्याला काही सेलिब्रिटीजचे फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते? ते टूर पॅकेजवर किती खर्च करतात? याविषयी माहिती देत आहोत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या मसुरीत सुट्या एन्जॉय करतोय. मसुरी हे सचिनचे फेव्हरेट टूरिस्‍ट डेस्टिेनशन आहेस. कधी कधी तो आपल्या फॅमिलीसह विदेशातही फिरायला जातो . चला तर मग जाणून घेऊया, इं‍डियन सेलिब्रिटिजच्या फेव्हरेट टूरिस्‍ट डेस्टिनेशन व पॅकेजविषयी...

सचिन तेंडुलकर
फेव्हेरेट डेस्टिनेशन : मसूरी
सचिन तेंडुलकर अनेक वर्षांपासून मसूरीला येतात. त्यांचे मित्र संजय नारंग यांच्या घरी राहातात.

मसूरी टूर पॅकेज
टाइम: 7 दिवस 6 रात्र
पॅकेज कॉस्‍ट: 18 ते 20 हजार रुपये


पु्ढील स्‍लाइडवर वाचा, कुठे कुठे फिरायला जातो बॉलिवूडचा किंग खान...
बातम्या आणखी आहेत...