आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन रंगात असतात PASSPORT, या आधारावर निश्चित होते विदेशवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय पासपोर्टचा (Passport) हा जगभरातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिक आता विना व्हिसा जगातील 59 देशामध्ये प्रवास करू शकतात. एका रिपोर्टनुसार, इंडियन पासपोर्टवर काही देशांमध्ये 'व्हिसा ऑन अराइवल' सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तुम्हाला माहीत आहे काय? भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही रंगांचे वैशिष्‍ट्य वेगवेगळे आहे. विना व्हिसा विदेशात जाणे शक्यच नाही. विदेशवारीसह आयडी/अॅड्रेस प्रूफसाठी देखील याचा वापर केला जातो.

1. निळा: सामान्य व तत्काळ, सामान्य व्यक्तिसाठी...
देशातील सामान्य व्यक्तिसाठी निळ्या रंगात पासपोर्ट बनवला जातो. ‍निळा रंग भारतीय नागरिकाला रिप्रझेंट करत असतो. त्यात ऑफिशियल व डिप्लोमॅट्सपासून वेगळे ठेवत असतो. सरकारनेच हे अंतर निर्माण केले आहे. कस्टम अधिकारी तसेच विदेशात पासपोर्ट तपासणी करतांना अडचणी येत नाहीत.

पासपोर्टधारकाचे नाव असते. जन्म तारीख, जन्म स्थळाचा उल्लेख असतो. सोबत‍ छायाचित्र व स्वाक्षरी असते. व्यक्तीची ओळख दर्शवण्यासाठी पासपोर्टकडे महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणून पाहिले जाते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या कामासाठी कोणत्या रंगाचा असतो पासपोर्ट...
बातम्या आणखी आहेत...