आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी ते ओबामा: जाणून घ्या कोणता फोन यूज करतात हे टॉप वर्ल्‍ड लीडर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- उज्‍बेकिस्‍तान दौर्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्‍मार्टफोनने सेल्‍फी घेतला होता. मोदी स्‍मार्टफोनचे चाहते आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा ब्‍लॅकबेरी फोन यूज करतात. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे ओबामांना या फोनवरून मेसेज करण्याची देखील मूभा नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे अँड्रॉइड बेस्‍ड स्‍मार्टफोन वापरतात.

चला तर मग जाणून घेऊया जगातील टॉप लीडर कोणता फोन वापरतात?

नरेंद्र मोदी
पंतप्रधान, भारत
मोबाइल फोन: आयफोन-5


-मोदी आपल्या सिल्व्हर कलरच्या आयफोन-5 ने नेहमी सेल्फी घेताना दिसतात.
-चीनचे पंतप्रधान ली केचियांग तर अॅपलचे सीईओ टिम कुकसोबत मोदींनी सेल्‍फी घेतला होता.

पुढील स्‍लाइडवर वाचा, बराक ओबामा कोणता फोन वापरतात...?
बातम्या आणखी आहेत...