आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

REAL HERO: IITian दिल्लीच्या रस्त्यावर चालवतो टॅक्सी, असा सुरु केला बिझनेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील IIT सारख्या टॉप इंजिनियरिंग इन्स्टिट्‍यूटमधून पासआऊट विद्यार्थी मल्‍टी नॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्‍याची स्वप्न पाहातात. एखादा IITian टॅक्सी ड्रायव्हर झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? आज आम्ही आपल्याला अशा एका टॅक्सी ड्रायव्हरची कथा घेऊन आलो आहे आनंद असे त्याचे नाव आहे. अानंदने IIT खरगपूर येथून शिक्षण घेतले आहे.

नोकरी सोडून सुरु केला बिझनेस...
- उबर कॅब ड्रायव्हर आनंदने 1986 मध्ये IIT खरगपूरमधून इंजिनिअरिंग पदवी घेतली.
- जवळपास 30 वर्षे अमेरिकासह अनेक देशात नोकरी केली. नोकरी सोडून आनंदने उबर सर्व्हिसमध्ये आपल्या गाड्या लावल्या आहेत.
- आनंद आज स्वत: उबर कॅब चालवतो.
- आनंदकडे 50 गाड्या असून त्या उबर कॅबमध्ये सर्व्हिस देतात. त्यापैकी एक तो स्वत: चालवतो.

पुढील स्लाइडवर वाचा, आनंद कसा बनला ड्रायव्हर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...