आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांनी वापरलेल्या अंडर गारमेंट्ससाठी येथे पुरुष लावतात लाखो रुपयांची बोली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हे सत्य आहे. महिलांनी वापरलेल्या अंडर गारमेंट्सला बाजारात मोठी किंमत मिळते. ते खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपयांचीही बोली लावतात.

काही लोक तर असेे असतात की, ते महिलांनी वापरलेले अंडर गारमेंट्‍ससाठी मोठी किंमतही मोजण्यास तयार होतात. उल्लेखनिय म्हणजे या बाजारात हजारो महिला वापरलेल्या पॅंटी आणि ब्रा विकून रग्गड कमाई करतात. पण, यामागे एक खास कारण आहे. ते ऐकूण तुम्ही थक्क व्हाल.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, येथे मोठ्या किंमतीत विकले जातात महिलांनी वापरलेले अंडर गारमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...