आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80च्या दशकातही अशा ग्लॅमरस होत्या \'एअर होस्टेस\', वाईट नजरेने पाहिले जायचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'एअर होस्टेस'च्या प्रोफेशनकडे नेहमी ग्लॅमरशी जोडून पाहिले जाते. आज या प्रोफेशनमध्ये येण्यासाठी मुली काहीही करण्यास तयार होतात. मात्र, एक काळ असा होता की, या प्रोफेशनमध्ये येण्यास मुली घाबरायच्या. त्यांना या प्रोफेशनमध्ये येण्यासाठी प्रचंड विरोध व्हायचा. मुली घरी खोटे बोलून एअर होस्टेस म्हणून काम करत असत.

आज आम्ही आपल्याला 70 व 80च्या दशकातील एअर होस्टेसच्या लाइफशी संबंधीत रोचक फॅक्ट्‍स घेऊन आलो आहे.

कमी एअरलाइन्स मात्र, लक्झरी व ग्लॅमरस लाइफ...
- आजच्या तुलनेत 80च्या दशकात एयरलाइन्स कंपन्या कमी होत्या. मात्र, एअर होस्टेसची लाइफ लक्झरी व ग्लॅमरने परिपूर्ण होती.
- एका इंटरव्ह्यूमध्ये एअर इंडियाची एअर होस्टेस एल्फिन फर्नाएंड हिने सांगितले की, 80च्या शतकात या प्रोफेशनकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नव्हता.
- प्रवाशांची काळजी घेणे. पुरुषांसोबत काम तासंतास काम करणार्‍या एअर होस्टेसकडे वाईट नजरने पाहिले जायचे.
- या प्रोफेशनमध्ये येणार्‍या बहुतांशी महिला या पारसी, कॅथलिक अथवा अँग्लो-इंडियन फॅमिलीतून असायच्या.
- एल्फिन ही 1974 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी एअर इंडिया रुजू झाली होती. 2009 मध्ये ती सेवानिवृत्त झाली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून 20 फोटोंमधून पाहा 70-80 च्या दशकातील एअर होस्टेसची लाइफ...वाचा घरी खोटे बोलून करायच्या काम....